मुख पृष्ठ    ब्लॉग विषयी     प्रतिक्रिया 

१७ एप्रि, २०१०

हसरे किस्से

सर - homework का नाही केला?
मुलगा - सर लाईट गेले होते.
सर - मेणबत्ती लावायची मग..
मुलगा - काडेपेटी नव्हती.
सर - का?
मुलगा - देवघरात होती.
सर - घ्यायची मग.
मुलगा - अंघोळ नव्हती केली.
सर - का?
मुलगा - पाणी नव्हत.
सर - का?
मुलगा - मोटार चालू होत नव्हती.
सर - का?
मुलगा - आधीच सांगितलं ना लाईट गेलेले म्हणून.... :D